‘गोकुळ’ मार्फत गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम चालू करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचिड निर्मुलन व मोफत […]