
कोल्हापूर: सानेगुरुजी वसाहत परिसरातील तलवार चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस आमदार सतेज पाटील साहेब यांच्यासमवेत उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी के. जी. पाटील, शिवानंद माळी, सौ. प्रतीक्षा पाटील, भरत लोखंडे, सुनील देसाई, जे. के. पोवार, सुयोग मगदूम (माँटी), महादेव पाटील, दत्ता बामणे, सदाशिव कवडे, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply