ऋतुराजना पुन्हा निवडून देण्याचा आपटे नगर प्रभागातील नागरिकांचा निर्धार

 

कोल्हापूर:आपटेनगर प्रभागातील शिवगंगा कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी आणि व्यंकटेश्वर कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आपटेनगर (प्र. क्र. ७५) येथील शिवगंगा कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी आणि व्यंकटेश्वर कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघातील नागरिकांनी एकमताने महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून ऋतुराज संजय पाटील यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.याप्रसंगी सदानंद कवडे, राजू भोसले, गणपतराव निकम, रामचंद्र चौगुले, मनोज माने, बी. जी. पाटील, राहुल काळे, जमीर आवटी, अक्रम आवटी, विकी कांबळे, आनंदा पाटील, रामचंद्र आडसूळ, साताप्पा मोहिते, शिवाजी मोरे, गौरव सावंत, सुर्यकांत पाटील- गुडाळकर, विश्वास पाटील, विठ्ठल मोहिते- पाटील, अरविंद शिरगांवकर, सुहास पाटील, रणजीत पाटील, मयुर हजारे, शिवाजी मोरे, संभाजी पाटील, शशिकांत गायकवाड यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!