राहुल पी.एन.पाटील- सडोलीकर यांच्या प्रचारार्थ असळज येथे सभा

 

कोल्हापूर:इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल पी. एन. पाटील- सडोलीकर यांची प्रचारसभा आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत असळज (ता. गगनबावडा) येथे पार पडली.यावेळी राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, बजरंग पाटील, क्रांतीसिंह पवार, पै. संभाजी पाटील, भारत पाटील चुयेकर, बबनराव रानगे, बाबासो देवकर, राजू सुर्यवंशी, प्रकाश पाटील, शिवसेनेचे सतिश पानारी, प्रकाश मुगडे, अनिल घाटगे, ए.डी. चौगुले, शंकरराव पाटील यांच्यासह बंडोपंत कोटकर, मानसिंग पाटील, संभाजी पाटणकर, बयाजी शेळके, भगवान पाटील, सौ. वसुंधरा पाटील, सौ. प्रिया वरेकर, दत्तात्रय पाटील, विलास पाटील, बंकट थोडगे, सुभाष पाटील, सरिता कांबळे, मंगल कांबळे, शालिनी शेळके, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#mahavikasaaghadi #satejpatil #rahulpatil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!