
कोल्हापूर: जय शिवराय चौक रविवार पेठ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमदेवार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
याप्रसंगी राजेश क्षीरसागर यांना भरभरून मतदान करणार असा निर्धार यावेळी नागरिकांनी केला. सभेस आलेल्या नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्साह बघून महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी जयश्री जाधव तसेच भाजपा लक्ष्मीपुरी मंडल, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply