
दक्षिणची जनता परिवर्तनासाठी सज्ज!
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुर्वे नगर आणि विक्रम नगर येथे आयोजित निर्धार सभेला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. या सभेत परिवर्तनाचा नारा बुलंद झाला.
विकासाच्या भूलथापा मारणाऱ्या विद्यमान आमदारांना घरी बसवण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला. दक्षिणेत कमळ फुलणार आणि अमल महाडीक यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Leave a Reply