तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश

 

कोल्हापूर :राजारामपुरी टाकाळा येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले.

यश मिळविलेले खेळाडू
*येलो बेल्ट : काव्य शिंदे,जुई देशपांडे, मायरा मुलानी, अंनशुल पाटील*
*ग्रीन बेल्ट: सई कोळेकर,सारा झेपले,वेदांत रावराणे*
. *ग्रीन वन बेल्ट: गणेश जाधव*
•*ब्लू वन बेल्ट : आयुष आडनाईक*
• *रेड बेल्ट: श्रेयस शेटे*
सर्वांना प्रशिक्षक श्री.अमोल भोसले,यांचे मार्गदर्शन व जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (जेएसटीएआरसी) सीईओ ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे प्रोत्साहान लाभले.

Comments are closed.

error: Content is protected !!