Commercial

अत्याधुनिक सीबीसिटी मशिन प्रथमच कोल्हापुरात शहा एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड क्लिनिकमध्ये दाखल

April 11, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील शाहूपुरी येथील शहा एक्स-रे व अल्ट्रासाउंड क्लिनिक या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये प्रथमच केअर स्ट्रीम कंपनीचे अत्याधुनिक सीबीसिटी मशीन म्हणजे कोन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी मशीन दाखल झाले आहे. याचा फायदा कोल्हापुरातील सर्व डेंटिस्ट म्हणजे […]

News

भाजपचे कोणते उत्तर भाजपच निरुत्तर: अशोक चव्हाण

April 11, 2022 0

भाजपचे कोणते उत्तर भाजपच निरुत्तर: अशोक चव्हाण कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत भाजप कडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप होत आहेत. हे चिंताजनक आहे. त्यामुळेच उत्तर मतदारसंघात भाजप हे उत्तर नाही तर भाजपच निरुत्तर आहे. […]

News

कागलमध्ये बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ….

April 11, 2022 0

कागल :सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, तत्कालीन मुख्य […]

News

कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 10, 2022 0

कोल्हापूर: मर्दानी मर्दासारखे लढले पाहिजे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे.माझे आजोबा आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन […]

News

टॉप थाय ब्रँड- ट्रेड फेअरमध्ये कोल्हापुरातील १०० कंपन्यांचा सहभाग;लघुउद्योजकांना सुवर्णसंधी

April 9, 2022 0

कोल्हापूर: पुण्यामध्ये नुकतेच टॉप ब्रँड ट्रेड फेअर २०२२ या उद्योजकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तीन दिवसात ४७० उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या प्रदर्शनामध्ये १००हून अधिक कोल्हापूरातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तीन दिवसात ८८ कोटी रुपयांचा […]

News

हिंदू महासभेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

April 9, 2022 0

कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदु महासभेने आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे प्रदान करून हा […]

News

राजकारणापेक्षा विकासावर भर देणे जास्त योग्य: उपमुख्यमंत्री अजित पवार

April 8, 2022 0

कोल्हापूर: राजकारणातली एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा विकास कामांवर भर देऊन महाराष्ट्राची प्रगती करणे मला जास्त आवडते. विकास कामांना गती देण्यासाठी माझी कधीच ना नाही. एकेक प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. कोल्हापुरात सतेज […]

Entertainment

प्रतापगडाची पराक्रमी गाथा ‘शेर शिवराज’ मध्ये

April 8, 2022 0

प्रतापगडाची पराक्रमी गाथा ‘शेर शिवराज‘ मध्ये शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शेर […]

News

भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

April 8, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार हा भाजपाचा बाणा […]

News

खासबाग मैदानासाठी निधी उपलब्धतेसाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

April 7, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासाकरिता केंद्रातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.  ६ मे रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची स्मृतीशताब्दी आहे. या निमित्ताने महाराजांनी […]

1 29 30 31 32 33 417
error: Content is protected !!