आम्ही आमचा वापर होऊ देणार नाही:खासदार संजय मंडलिक
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे.या पंचवार्षिक निवडणूक २०२१-२६ करीता शिवसेना,शेकाप,आरपीआय व मित्रपक्ष पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी जाहीर करण्यात आली. आम्ही शिवसेनेसाठी एक जागा मागत होतो परंतु तेही देणे त्यांना […]