News

केंद्र सरकार विरोधात ‘आप’चा ठिय्या

October 20, 2022 0

कोल्हापूर: ईडी-सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये अटक करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मा. मनीष सिसोदिया यांच्यावर सरकार पाडण्याचा दबाव आणून त्यांची चौकशी सुरू केली गेलेली […]

News

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

October 20, 2022 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या एकूण तीन […]

News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत  करावी :  संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

October 20, 2022 0

बीड: छत्रपती संभाजीराजे  बीड दौऱ्यावर असताना त्यांनी भागातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शिवारांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह […]

News

प्रशासन आणि नागरिक, व्यापारी वर्गाच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य करू : राजेश क्षीरसागर

October 20, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपलिका क्षेत्रात विविध बाजारपेठात साधारणत: अडीच हजार गाळेधारक असून, गेली अनेक वर्षे नियमितपणे गाळेभाडे महानगरपालिका प्रशासनास देत आहेत. सन २०१६ पर्यंत गाळेधारक जुन्या नियमावलीनुसार आकारण्यात येणाऱ्या भाड्याची रक्कम भरत होते. पण २०१५ […]

News

यंदाचा एस.टी.बसेसचा खोळंबा आकार पूर्णतः माफ, .दराच्या कपातीचाही निर्णय लवकरच : राजेश क्षीरसागर यांची माहिती

October 19, 2022 0

कोल्हापूर  : कर्नाटक येथील सौंदती डोंगरावरील श्री रेणुका देवीची यात्रा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणी असते. जिल्हातील लाखो नागरिक या यात्रेतून भक्तिभावासह सहल म्हणून आनंद लुटतात. यंदाची यात्रा दि.४ ते ७ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान […]

News

प्रवाशांच्या मागण्या आणि अडचणी याबाबत नकारात्मक भूमिका घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांना खासदारांनी धरले धारेवर

October 19, 2022 0

पुणे: विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात आयोजित केली होती. या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह ९ खासदार उपस्थित होते. बंद रेल्वेगाडया पुन्हा सुरू कराव्यात, यासह प्रवाशांच्या मागण्या आणि […]

Sports

महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा प्रारंभ, हदीन,साईराज,कश्यप व प्रकाश चा प्रतिस्पर्धाना धक्का

October 19, 2022 0

कोल्हापूर : न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी हॉलमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व बँक ऑफ महाराष्ट्र ने पुरस्कृत केलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना […]

News

गोकुळ’ कडून म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ :अध्यक्ष विश्वास पाटील             

October 18, 2022 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक २१/१०/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. […]

News

..तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नाही : आम.जयश्री जाधव

October 17, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने निवडणूक लादली […]

Commercial

एचडीएफसी बँकेचे ४ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट सुरू

October 17, 2022 0

एचडीएफसी बँकेने आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवाचा भाग म्हणून चार जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयु) उघडण्याची घोषणा केली. ट्सही युनि भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आज देशभरात उद्घाटन केलेल्या 75 डिजिटल […]

1 7 8 9 10 11 417
error: Content is protected !!