कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवसनिमित्ताने कोल्हापुरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी हा वाढदिवस संस्मरणीय बनवला. बॅनर, पोस्टर, हारतुरे यावरील खर्च टाळून युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी आज दिवसभरात शिये इथल्या करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना […]