‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उच्चांकी दूध विक्री
कोल्हापूर : गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक […]