News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपये

August 23, 2024 0

कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या […]

News

महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांची ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी

August 20, 2024 0

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असताना, सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक उपक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत. 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत “मुख्यमंत्री माझी […]

News

जुना बुधवार तालीम मंडळाच्या उर्वरित बांधकामासाठी आमदार जयश्री जाधव यांच्याकडून २५ लाख रुपये 

August 19, 2024 0

कोल्हापूर : सामाजिक स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवत, जुना बुधवार पेठ तालीमने जपलेली सामाजिक बांधीलकी कौतुकास्पद आहे असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.जुना बुधवार तालीम मंडळाच्या इमारतीच्या उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी आमदार जयश्री […]

News

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटरच्या ३०५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

August 19, 2024 0

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स, डाटा सायन्स, आर्टीफिसियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आणि इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील तब्बल ३०५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या […]

Commercial

लॉमेनचे कोल्हापूरात नवीन स्‍टोअर लाँच : एक्‍सक्‍लुसिव्‍ह वेस्टर्न ब्रँडेड आऊटलेट्सची असंख्य व्हरायटी उपलब्ध

August 18, 2024 0

कोल्‍हापूर : लॉमेन या केवल किरण क्‍लोथिंग लिमिटेडच्‍या (केकेसीएल) अधिपत्‍याखालील प्रतिष्ठित मेन्‍स अफोर्डेबल लक्‍झरी फॅशन ब्रँडने विस्‍तारीकरण करत कोल्‍हापूर शहरामध्‍ये आपल्या पहिल्‍या स्‍टोअरचे उद्घाटन केले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्‍हणून कोल्‍हापूर दक्षिणचे आमदार ऋतूराज पाटील […]

News

 ‘गोकुळ’मुळे पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला चालना:नितीन गडकरी

August 17, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन (वेस्ट झोन) या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ (बेस्ट डेअरी प्लांट) हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते […]

Information

अत्याधुनिक फिजिओथेरपी, पुनर्वसन उपचार पद्धती आधुनिक काळाची गरज : डॉ. प्रांजली धामणे

August 15, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : डॉक्टर प्रांजली धामणे यांच्या कोल्हापुरातील ‘आरोग्यती’ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये सुपर इंडक्टिव्ह सिस्टम या अत्याधुनिक उपचार प्रणालीचे अनावरण डॉ.अमित धुमाळे (डायरेक्टर जुपिटर रिहबिलिटेशन सेंटर ठाणे) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. संदीप […]

News

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबरदरम्यान

August 13, 2024 0

कोल्हापूर : ॲंथेच्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची 15 गौरवशाली वर्षे पूर्ण करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रणी, अत्यंत अपेक्षित आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षेची नवीनतम आवृत्ती सुरू करण्याची घोषणा आज कोल्हापुरात […]

Information

डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी व मेडिसिन विभाग सुरू 

August 13, 2024 0

कोल्हापूर:डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनीयुक्त असलेल्या महिलासाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ. पूजा ऋतुराज पाटील […]

News

हरित कोल्हापूरसाठी युवकांची भूमिका महत्वाची : आ.ऋतुराज पाटील

August 11, 2024 0

कोल्हापूर: निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे.‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी २ हजार झाडे लावण्याचा रेकॉर्ड ब्रेक […]

1 24 25 26 27 28 85
error: Content is protected !!