सिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ दूध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ओरस येथे प्राथमिक नियोजन […]