आ. सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

कोल्हापूर: गोकुळ पंचवार्षिक निवडणूकसाठी आज आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. गोकुळ टिकवण्यासाठी आणि सरदार पटेल मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून पुन्हा आलेले मल्टीस्टेटचे संकट दूर करण्यासाठी शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments are closed.

error: Content is protected !!