मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात आ.सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा
कोल्हापूर:दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी यशवंत निवासस्थानी सकाळ […]