आ.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोकुळतर्फे’ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
कोल्हापूर :महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन कार्यक्रम गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते व संचालक […]