डी.वाय.पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान
कोल्हापूर:भोपाळ येथील रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्प स्पर्धेत डी.वाय. पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक व रोख १५ हजाराचे बक्षीस पटकाविले. ईशा […]