News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

October 8, 2025 1

नवी मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) याचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक असून भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील एक निर्णायक टप्पा ठरला आहे.या प्रसंगी पंतप्रधान […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी मशिन प्रदान

October 8, 2025 1

कोल्हापूर: कोल्हापूर कॅन्सर सेंटर मधून आजवर अनेक कॅन्सर रूग्णांना संजीवनी मिळाली आहे. नव्या अत्याधुनिक मशिनमुळे कॅन्सरचे अचुक निदान करणे शक्य होईल. त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार करता येतील. कॅन्सर तपासणीसाठी जिल्हाभर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी […]

News

देशात उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’दूध संघ

October 7, 2025 1

कोल्हापूर, ता: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून पारदर्शक पद्धतीने काम करणारा राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संघ आहे. सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात व्यापारी नफा […]

News

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोकुळ दुधाची विक्रमी २० लाख २८ हजार लिटरची विक्री        

October 6, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. यावेळी […]

News

गोकुळ’चे म्हैस दूध २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार : मंत्री हसन मुश्रीफ

October 5, 2025 1

कोल्हापूर : “गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच आज राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी सांगतात गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत […]

News

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न

October 3, 2025 1

कोल्हापूर : विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ; फरकापोटी १३६ कोटी ०३ लाख रक्कम जमा होणार

October 1, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्याकाळात देण्याची परंपरा आहे. गोकुळ तर्फे […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन

September 29, 2025 1

कोल्हापूर  : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन बिद्री सहकारी कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई […]

News

क्रिडाईच्या क्लस्ट ॲपमुळे मिळणार बांधकामविषयक सर्व माहिती

September 28, 2025 1

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरने क्रीडाई क्लस्ट ॲप्लिकेशन नावाचे ॲप तयार केले असून या ॲपचे अनावरण महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. क्रिडाईच्या मासिक सभेत या ॲपचे अनावरण झाले. यावेळी अध्यक्ष के. पी. खोत […]

News

शहरातील दयनीय रस्त्यांबाबत महापालिका अधिकारी धारेवर, एक आठवड्याची मुदत

September 27, 2025 1

कोल्हापूर : ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. […]

1 10 11 12 13 14 164
error: Content is protected !!