No Picture
News

जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करा

December 14, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षाशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे आदी गद्दारांना फूस लावून पक्षाच्या कार्यक्रमात उघडपणे सक्रीय सहभागी करून घेणारे जिल्हाप्रमुख संजय पवार हे सर्वपक्षीय जिल्हाप्रमुख असून, पक्षाचा आदेश […]

News

सत्तेत माणसे जवळ येतात, ही सत्तेची सूज असते जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते: मंत्री हसन मुश्रीफ

December 12, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :सत्तेत असल्यावर माणसे जवळ येतात. मात्र ही सत्तेची सूज असते. जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महासैनिक हॉल येथे आयोजित […]

News

कागलमध्ये विविध संघटनेच्यावतीने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

December 8, 2020 0

कागल : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसदेमध्ये अन्यायी विधेयक आणून अत्यंत गदारोळात अन्यायी विधेयक पास करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे *पाप मोदी सरकारने केले आहे. या विरोधात गेले दहा दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन अहोरात्र सुरू […]

News

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या ५० वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती

December 8, 2020 0

कोल्हापूर, :आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्याच्या कार्यक्रमात बोलत होतो. शासकीय विश्रामगृह परिसरातील राजर्षी शाहू सभागृहात […]

News

क्रिडाईकडून खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार

December 7, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूर क्रिडाईच्या विनंतीस मान देवून तब्बल पावणे दोन वर्षे अडकलेल्या नवीन एकसमान बांधकाम नियमावलीं (युनिफाईड बायलॅाज) च्या मसूद्याला मान्यता मिळावी याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी नगरविकास मंत्री नाम.एकनाथ शिंदे यांना ठाणे येथे क्रिडाईच्या शिष्टमंडळासमवेत […]

News

महाआघाडी सरकार महाअपयशी  सरकार;भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये

November 30, 2020 0

कोल्हापूर :  महिलावरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन […]

News

आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

November 30, 2020 0

कागल:गेल्या एक वर्षांच्या कालावधीत ग्रामविकास मंत्रालयाने लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या वीसहून […]

News

जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल

November 30, 2020 0

कागल :महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार शिक्षण व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पक्षाच्यावतीने उमेदवार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड निधी लागला. या काळात उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना शिक्षकांचे वेतन थांबविले नाहीत. निसर्ग चक्रीवादळासारखे संकट आले. दुसरी […]

News

पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील

November 29, 2020 0

गडहिंग्लज:विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून भाजपवाले देव पाण्यात घालून बसलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि […]

News

धनगर आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुणः विक्रम ढोणे

November 27, 2020 0

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वर्षभरात धनगर आरक्षणप्रश्नी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. या सरकारला याप्रश्नी शून्य गुण आहेत. सरकारने वर्षभरात धनगर समाजाचा पुरता भ्रमनिरास केला आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती […]

1 143 144 145 146 147 200
error: Content is protected !!