News

डॉक्टरांनी आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे आवश्यक : हृदयरोग तज्ञ डॉ.एम.डी.दिक्षीत ; जीपीकॉन २०२५-गॅस्ट्रोकॉन” वैद्यकीय परिषद संपन्न

January 20, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेऊन चांगले कार्य करा असा मोलाचा सल्ला प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व डॉ. विवेकानंद […]

News

सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आम.राजेश क्षीरसागर

January 19, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सीमा भागातील नागरिकांसाठी सीपीआर रुग्णालय जीवनवाहिनी आहे. याठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु, फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही. […]

News

एनआयटीच्या आयआयसीला फोर स्टार मानांकन

January 17, 2025 0

कोल्हापूर:राजर्षी शाहू महाराज स्थापित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधील इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी) फोर स्टार मानांकन प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना स्टार्टअपमध्ये […]

News

मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना : डॉ. संजय डी.पाटील  १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी.पाटील मेरीट स्कॉलरशिप

January 17, 2025 0

कोल्हापूर: सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय पाटील […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व अंतरंग हॉस्पिटलवतीने १९ जानेवारीला जीपीकॉन-गॅस्ट्रोकॉन” वैद्यकीय परिषद

January 16, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरांची अग्रणी संघटना गेली २३ वर्षे कार्यरत आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूर व डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांचे अंतरंग गॅस्ट्रोइंटरॉलॉजी (पोटविकार) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल […]

News

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

January 16, 2025 0

कोल्हापूर: बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार […]

News

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यशस्वी व्हाल : सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर

January 12, 2025 0

कोल्हापूर: आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल, असा विश्वास सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ […]

News

गोकुळ’ हा ‘महाराष्ट्राचा ब्रँड’ व्हावा हे स्व.आनंदराव पाटील- चुयेकरांचे स्वप्न 

January 12, 2025 0

कोल्हापूर : आ.सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभेचे खासदार आदरणीय शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्राचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक […]

News

गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ : चेअरमन अरुण डोंगळे

January 11, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.११ जानेवारी रोजी पासून ६.५ फॅट व ९.० […]

News

सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री

December 30, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ८ लाख शेतकरी, नागरीक व ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी या कृषी […]

1 4 5 6 7 8 199
error: Content is protected !!