News

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

December 27, 2024 0

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली. त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये चार […]

News

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांसाठी अवतरला लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

December 26, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन […]

News

२७ ते ३० डिसेंबर दरम्यान सतेज कृषी प्रदर्शन : विविध नामांकित कंपन्यांसह,पशुपक्षी,जातिवंत जनावरे यांचा सहभाग : आ.सतेज पाटील यांची माहिती

December 25, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी […]

News

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या २५ कोटीच्या मंजूर निधीतून विकास कामांना सुरवात

December 22, 2024 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. […]

News

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

December 12, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथे […]

News

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

December 6, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. […]

News

सिद्धगिरी हॉस्पीटल तर्फे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

November 30, 2024 0

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक ०१.१२.२०२४ रोजी वेळ 9 ते 4 या वेळेत हॉटेल ऐरावत, गणपती मंदिर जवळ गडहिंग्लज येथे मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबीर (IVF) व मोफत […]

News

आमदार राजेश क्षीरसागर यांचा नागरी सत्कार

November 27, 2024 0

कोल्हापूर : नवनिर्वाचित शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे आज विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना कार्यकर्ते, महायुती कार्यकर्ते, शहरातील तालीम संस्था, मंडळे, नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. मुंबई हून राजेश क्षीरसागर आज कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर शिवालय शिवसेना […]

News

गोकुळच्या देशी लोण्याला परदेशात वाढती मागणी 

November 26, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ […]

News

आ.राजेश क्षीरसागर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या शुभेच्छा

November 24, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरते. या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक कार्याची किनार देत शिवसैनिकांकडून विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाचा वाढदिवस आमदार राजेश […]

1 5 6 7 8 9 199
error: Content is protected !!