Information

महिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा ‘स्मार्ट बझर’ विकसित

October 10, 2025 1

कोल्हापूर :विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारे संशोधन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या संशोधकांनी महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) प्रारंभिक टप्प्यातच ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘स्मार्ट […]

Information

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार

October 6, 2025 1

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या हेतूने टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी व उद्योगाभिमुख प्रशिक्षणासाठी […]

Information

वन्यजीव सप्ताहाचा एनआयटीमधून शुभारंभ

October 3, 2025 1

कोल्हापूर : वनविभाग कोल्हापूर आणि वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधून झाला. आमदार अमल महाडिक व मुख्य […]

Information

कोल्हापूरकरांना आणखी चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध: डॉ. संजय डी.पाटील

September 27, 2025 1

कोल्हापूर: डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची ग्वाही डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय […]

Information

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

September 26, 2025 1

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम कोल्हापूर: श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची संलग्न संस्था वैदिक धर्म संस्थान, कोल्हापूर सातत्याने १८ वर्षापासून शरद नवरात्रोत्सवामध्ये महाचंडी होम सह विविध होम, पूजा आणि […]

Information

लोकसहभागातून  स्वावलंबी राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

September 24, 2025 1

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” देशभर सुरू होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक […]

Information

डॉ.ए.के.गुप्ता यांना डायरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड

September 21, 2025 1

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल एज्युस्किल्स फौंडेशनच्यावतीने ‘डायरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड – २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. एज्युस्किल्सचे मुख्य मार्गदर्शक एन. बी. ए. चे […]

Information

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण: ऋतुराज पाटील 

September 19, 2025 1

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश झाले आहेत. आमच्या संस्थेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यामुळे अधोरेखित झाली असून हाच विश्वास आणखी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करूया, असे प्रतिपादन डी. […]

Information

भारत सरकारच्या पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागारपदी प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांची पुनर्नियुक्ती

September 11, 2025 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता आणि संशोधन संचालक प्रा. (डॉ.) सी.डी. लोखंडे यांची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रक जनरल कार्यालयातर्फे पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागार पदावर पुनर्नियुक्ती करण्यात […]

Information

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील शाळातील  विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला साजेशा कलाकृती साकारल्या 

September 5, 2025 0

कोल्हापूर  : गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ‘युवा’ या स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्ये आयोजन केले. या विधायक उपक्रमात ‘युवा’ने खास तयार केलेल्या किट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती […]

1 11 12 13 14 15 32
error: Content is protected !!