Information

आज जागतिक वडा पाव दिनानिमित्ताने वडा पाव चा प्रवास

August 23, 2020 0

आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. […]

Information

कागल कोविड केअर केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे यांना सलाम

August 17, 2020 0

कागल:शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० म्हणजेच देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. कागल कोविड केअर केंद्रातील हे चित्र. दुपारी दोनची वेळ असेल साधारणता. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे हे एकटेच एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह रॅपरमध्ये […]

Information

राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वीच सव्वा किलो चांदीची वीट पाठविण्यात आली होती

July 31, 2020 0

बाबरी मशिदीच्या पतनानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी राज्यातील पहिली चांदीची वीट ३३ वर्षांपूर्वी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी पाठविली होती. टेंभीनाका परिसरातील व्यापारी आणि जनसहभागातून लोकवर्गणी आणि चांदी गोळा करून दिघे यांनी ‘श्री […]

Information

तीन फूट उंचीची जिल्हाधिकारी 

July 27, 2020 0

ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली.आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात. मी तुम्हाला अशाच […]

Information

 ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

July 26, 2020 0

राष्ट्रासमोरील आव्हानांवर मूलगामी उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना ! सध्या भारत एका नाजूक वळणावर उभा आहे. देशावर आंतर-बाह्य अशी संकटांची मालिका चालू आहे. असा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या 72 वर्षांत कधीच आला नव्हता. एका बाजूला देशात […]

Information

कोल्हापूर मध्ये लॉक डाऊन शिथिल; काय सुरू काय बंद..

July 26, 2020 0

कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार .  किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास […]

Information

विक्रम डवर यांची वायुसेनेत निवड

July 5, 2020 0

तारळे (अतुल पाटील): तारळे खुर्दपैकी चोरवाडी येथील विक्रम बंडोपंत डवर यांची भारतीय वायुसेनेमध्ये गरुड कमांडो पदी नुकतीच निवड झाली. विक्रम डवर यांचे शिक्षण तारळे येथील प्राथमिक शाळेत व शिवाजी हायस्कूल येथे झाले, तर पदवीचे शिक्षण […]

No Picture
Information

रेड लाईट भाग बंद केल्यास सांगली, साताऱ्यातील शरीरविक्रय करणाऱ्यांचा धोका टळेल 

June 27, 2020 0

तज्ज्ञ समूहाच्या मतांनुसार सातारा आणि सांगलीमध्ये रेड लाईट परिसर खुला केल्यास कोविड – 19 प्रकरणे, रुग्णालय भरती आणि मृत्यू आकड्यांचा वाढता आलेख पाहायला मिळेल. मात्र बुधवार पेठ  (कराड , जिल्हा – सातारा) आणि गोकुळ नगर रेड […]

Information

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लघुपटांच्या माध्यमातून मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी

June 20, 2020 0

मुंबई:आतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फिल्म डिव्हिजनच्यावतीने योगबाबत जनजागृती करणाऱ्या लघुपटांचे 21 जून रोजी ऑनलाइन प्रसारण केले जाणार आहे. ‘सेलिब्रिटिज स्पीक’ या उपक्रमाद्वारे योगाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रेरणादायी विचार […]

Information

‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्या’साठीच्या आंतरराष्ट्रीय आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद

June 19, 2020 0

आधी कोरोना विषाणू आणि आता लडाखमध्ये 20 भारतीय जवानांच्या हुतात्मा होण्याला उत्तरदायी असलेल्या कपटी चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन […]

1 27 28 29 30 31 32
error: Content is protected !!