Information

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन विद्यार्थी रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षा उतीर्ण

March 5, 2024 0

कोल्हापूर: भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सुशील मोरे व संतोष सहानी हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशभरातील केवळ २० विद्यार्थ्याना दरवर्षी या […]

Information

डी.वाय.पाटील फार्मसीच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय

February 28, 2024 0

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नामंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरच्या सानिका पाटील व पुजा पाटील यांच्या संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त […]

Information

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

February 16, 2024 0

कोल्हापूर:आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नॅनो पदार्थाची वाढती मागणी व बायोसेन्सरच्या प्रभावी वापरामुळे येणाऱ्या काळामध्ये अन्न व रसायन उद्योगामध्ये विद्यार्थांना भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. दक्षिण कोरियामध्ये उच्च शिक्षणासाठी नॅनोतंत्रज्ञान विषयात शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. याकरिता विद्यार्थांनी चांगले संशोधन […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये तीन दिवसीय “टेक्नोत्सव’ चा शुभारंभ

February 14, 2024 0

  कोल्हापूर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल होणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे अर्धवट किवा वरवरचे ज्ञान हे खूपच धोकादायक असून आपण जे क्षेत्र निवडले आहे त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवावे. ‘टेक्नोत्सव’ मुळे विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकी व […]

Information

डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ कार्यशाळा उत्साहात

February 11, 2024 0

कोल्हापूर: प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, हे वेगळेपण ओळखून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्राधान्य दिले तरच प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन स्मार्टवंट ट्रेनिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक श्री. संतोष सांगवे यांनी केले. डी. वाय. पाटील […]

Information

दालन प्रदर्शनास कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद

February 10, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शनिवारी यशोधन कॉन्ट्रो लॅबचे सीईओ सुधीर हंजे यांचे युटिलाईजेशन ऑफ कन्ट्रक्शन अॅन्ड डिमोईलशिंग बेस्ट’ व डीप फेरी टेकचे संस्थापक चंदकुमार जाधव यांचे फेरो सिमेंट’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले या प्रदर्शनासाठी लोकांची मोठी […]

Information

डी.वाय.पाटील विद्यापीठामध्ये सोमवारपासून नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषद

February 8, 2024 0

कोल्हापूर: येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्य सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्यावतीने आयोजन १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत “नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजी मेडिकल क्षेत्रामध्ये उपयोग” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजी या […]

Information

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबचे उद्घाटन

February 3, 2024 0

कोल्हापूर:रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यानी यावेळी व्यक्त केला. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या […]

Information

महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आम.जयश्री जाधव

February 1, 2024 0

कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

January 27, 2024 0

कोल्हापूर:देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस)मोठा वाटा आहे. सैनिक गिरगावमध्ये आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा व संस्कार अधिक समृद्ध होतील असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. […]

1 6 7 8 9 10 24
error: Content is protected !!