Information

डी.वाय.पाटील ग्रुपमधील २३० विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी.पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान

January 19, 2026 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणरी ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ ही गुणवंत विद्यार्थ्याला मिळणारी केवळ आर्थिक मदत नसून, ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करेल, त्यांना नवी उर्जा व […]

Information

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करिता संभाजीराजे छत्रपती ‘दावोस’ला रवाना : पोलंड देशाचे विशेष निमंत्रण

January 18, 2026 0

  वर्ल्ड इकोनॉमिक फोरम या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केले आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम अंतर्गत सेंटर फॉर इंटरनेशनल रिलेशन्स, […]

Information

एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १५४ विद्यार्थ्यांची निवड

January 17, 2026 0

कोल्हापूर:उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये प्रिकाॅल लि. पुणे या नामांकित कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. यात एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील तब्बल १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी १५४ विद्यार्थ्यांची कंपनीने प्रशिक्षणार्थी […]

Information

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर

January 17, 2026 0

मुंबई: महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या […]

Information

‘गोकुळ’ चा प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांक

January 11, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) प्रतिदिन एकूण २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. दि. ७ जून २०२१ रोजी संचालक मंडळाने गोकुळ प्रकल्प येथे प्रतिदिन २० लाख […]

Information

भागीरथी नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध,अध्यक्षपदी सौ.अरूंधती महाडिक

January 11, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून सौ. अरूंधती धनंजय महाडिक तर उपाध्यक्षा म्हणून सौ. वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांची निवड करण्यात […]

Information

भाजपकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू

January 7, 2026 0

कोल्हापूर: महापालिका निवडणूकीची प्रक्रिया ऐनभरात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होवू शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने, जिल्हा परिषद आणि […]

Information

‘एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

January 3, 2026 0

कोल्हापूर: विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेल्या ‘व्हेटरन्स इंडिया’ या संस्थेने शिक्षणेतर उपक्रमांतून राष्ट्रवाद, देशभक्ती व राष्ट्रनिर्माण यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शैक्षणिक संस्थांना दिला जाणारा ‘नेशन्स प्राईड’ हा […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्युएस आय-गेज ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस’ पुरस्कार

January 2, 2026 0

कोल्हापूर :डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यलयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्युएस आय-गेज या शिक्षण गुणवत्ता मूल्यमापन करणाऱ्या संस्थेतर्फे ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्कारासाठी विद्यार्थी, प्राध्यापक […]

Information

अदाणी एनर्जी सोल्युशन्सची सांगली फेस्टिव्हलमध्ये स्मार्ट मीटरबाबत जनजागृती

December 30, 2025 0

सांगली : डिजिटल सक्षमीकरण आणि वीज वापरातील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अदाणी एनर्जी सोल्युशन्सने अलीकडेच सांगली फेस्टिव्हल 2025 मध्ये ग्राहकांसाठी माहितीपर उपक्रम राबवला. भारतभर स्मार्ट मीटरचा वापर वाढवण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग असलेल्या या उपक्रमाला उत्सवात सहभागी […]

1 7 8 9 10 11 32
error: Content is protected !!