कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ व संचालकांच्या शिष्टमंडळाने NDDB, आनंद (गुजरात) येथील अत्याधुनिक IVF व Genomics लॅब ला भेट दिली.या भेटीत गुणवत्तापूर्ण वासरांची निर्मिती, जनुकीय निवड, दुधातील गुणवत्ता सुधारणा, आणि रोगप्रतिकारक संतती तयार करण्यासाठी होणाऱ्या संशोधनाची माहिती घेण्यात आली.यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वासराव पाटील,अरुणराव डोंगळे, अजित नरके व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.

Leave a Reply