संस्कारा हिअरिंग सोल्यूशन्सकडून सिग्नियासोबत सहयोगाने कोल्हापूरमध्ये हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन
कोल्हापूर: संस्कारा हिअरिंग सोल्यूशन्स या मुंबईतील हिअरिंग क्लिनिक्सच्या प्रख्यात साखळीने सिवेन्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सहयोगाने कोल्हापूर येथे शॉप नंबर ५, श्री सिद्धिविनायक अपार्टमेन्ट, ताराबाई पार्क येथे अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन पद्मश्री सय्यद किरमाणी यांच्या हस्ते करण्यात […]