एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार
कोल्हापूर: एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ मुंबईहून सुरू झाल्यानंतर कोल्हापुरात पोहोचली आहे. महिलांनी गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची नीट माहिती करून घेऊन स्वतःच्या आर्थिक भविष्याची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तयार […]