तरुणांना उद्योग करण्यासाठी पीएनबी बँकेने पुढाकार घ्यावा : ललित गांधी
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंजाब नॅशनल बँकेने आज १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेसिडेन्सी क्लब, न्यू पॅलेस पोस्ट ऑफिसजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे पीएनबी एमएसएमई एक्स्पोचे आयोजन केले होते.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चरचे […]