Entertainment

कृष्णा आणि राया अडकणार लग्नाच्या बेडीत:२ तासांचा विशेष भाग रविवार १७ ऑक्टोबर रोजी झी मराठी वर संध्या ७ वा

October 16, 2021 0

  प्निि्नि्निि्न्निि्नि्निि्न्निि्निि्नि् मन झालं बाजींद या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता या मालिकेत राया आणि कृष्णा यांची लग्नघटिका समीप आली आहे. […]

Entertainment

‘नाळ’ फेम श्रीनिवास पोकळेच्या ‘निबंध’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

September 21, 2021 0

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवर आशयघन चित्रपटांची निर्मितीकेली जात असते. निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांसोबतच समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर मराठी प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे.मराठी सिनेसृष्टीची हीच परंपरा जोपासणारा ‘निबंध’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला […]

Entertainment

मृत्युंजयकारांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल:शैलेश बलकवडे

September 18, 2021 0

कोल्हापूर  : मराठीतील लोकप्रिय मृत्युंजय कांदबरी लक्ष्मीपुरीच्या पोलिस वसाहतीमध्ये लिहीली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत आता नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल […]

Entertainment

कोल्हापुरी प्रेमाचा रांगडा बाज – जीव माझा गुंतला

July 29, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, […]

Entertainment

श्रेयस तळपदेच छोट्या पडद्यावर पुनरागमन

July 29, 2021 0

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. हो हे खरं आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा आपल्या मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.”

Entertainment

प्रसिद्ध ढोलकीपटू प्रफुल्ल शेंडगे यांच्या कुटूंबियांना कोल्हापूरच्या सर्व कलाकारांनी केली ३ लाख ७५ हजार रुपयांची मदत

July 12, 2021 0

कोल्हापूर: काही दिवसापूर्वी तरुण व होतकरू कलाकार तसेच प्रसिद्ध ढोलकीपटू व रिदम आर्टिस्ट प्रफुल्ल शेंडगे यांचे अनपेक्षितरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ४४व्या वर्षी दुःखद निधन झाले त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी कोल्हापुरातील सर्व […]

Entertainment

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील भूमिकेचा अभिमान:अक्षय मुडावदकर

July 9, 2021 0

प्रतिनिधी :आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा […]

Entertainment

24 जूनपासून झी मराठी वहिनीवर सा रे ग म प लिटील चॅम्प

June 14, 2021 0

झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर […]

Entertainment

‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘रावण’ येणार एकत्र

May 1, 2021 0

ज्या दिवसापासून ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली तेव्हापासूनच त्यावर प्रदर्शित होणाऱ्या विविध वेबसिरीज, वेबफिल्म यांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता  ‘प्लॅनेट मराठी’ जगभरातील […]

1 9 10 11
error: Content is protected !!