निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज: राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पारपडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क असल्याने मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान […]