रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकाच वेळी सादर; कर मर्यादेत बदल नाही

 

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये दैनदिन जिवनात लागणाऱ्या काही वस्तू महाग झाल्या आहे. एलईडी लॅम्प, सौर पॅनल स्वस्त होणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे सिगारेट, तंबाखू, बीडी आणि पान मसाला महाग होणार आहे.

हे होणार स्वस्त एलईडी लॅम्प सौर पॅनल
मोबाईल फोनसाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड मायक्रो एटीएम
फिंगर प्रिंट मशीन आइरिस स्कॅनर

हे होणार महाग चांदीची नाणी सिगारेट तंबाखू बीडी पान मसाला पार्सल वाॅटर फिल्टर मेंब्रेन काजू

जीएसटी लागू झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना अधिक कर मिळेल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. तसंच उत्पादन आणि सेवा करामध्ये अधिक बदल करण्यात आले नाही. कारण याऐवजी लवकरच जीएसटी लागू होणार आहे असंही जेटली यांनी सांगितलं.
रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच एकत्रित सादर करत असल्याची घोषणा करत जेटली यांनी जागतिक विकासाचं भारत हे इंजिन असल्याचं नमूद केलं. शेतीसाठी,रस्ते, डिजीटल, छोट्याउद्योगांसाठी मोठ्या घोषणा करून सर्वांना अच्छे दिन येणार असल्याचं वचन जेटली यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बजेट ऐतिहासिक आणि विकासभिमुख असल्याचं गौरवद्गार काढत जेटलींचं कौतुक केलंय.
मध्यमवर्गाला दिलासा
3 लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त
2.5 ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर
एक कोटी पर्यंतच्या उत्पन – 10 टचक्के सरचार्ज
ग्रामपंचायतींना ब्राॅडबॅंडनं जोडणार
गावांमध्ये महिला शक्ती .केंद्र उभारणार
आंगणवाडीटत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद
गांवांमध्ये पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष निधी
देशात 100 टक्के वीज 1 मे 2018 पर्यंत पोहचणार
ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे
2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली
ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार
मनरेगासाठी 48000 कोटी
मनरेगा योजनेतून 10 लाख तलावांतची निर्मिती करणार
1 मे 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीज 4140 कोटींची तरतू़द
कृषी विम्याची रक्कम दुप्पट करणार
डेअरी प्रोसेसिंग इंन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी
पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसल बीमा योजना – 5500 कोटींचं अनुदान
शेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंल्पात १० लाख कोटींची तरतूद
यंदा कृषी विकासदर ४.१ टक्के राहील असा अंदाज. –
सहकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणार३ वर्षात नाबार्डसाठी २० हजार कोटींची तरतूद
टठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद.रेल्वेचे ई-तिकिट खरेदी केल्यास सर्विस चार्ज लागणार नाही
2019 पर्यंत रेल्वेतली सर्व टाॅयलेट बायोटाॅयलेट
रेल्वच्या सुरक्षतेसाठी पुढील 5 वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांची तर्तुद करण्यात आली
रेलवे कोचच्या अडचणींसदर्भात रेल्वे कोच योजना
7000 रेल्वे स्टेशन्स सोलार एनर्जीयुक्त करणार
पर्यटन आणि धार्मिक यात्रांसाठी विशेष लक्ष
1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधीची तरतूद
रेल्वे प्रवाशांसाठी रेल रक्षा कोषाची स्थापना
आगामी वर्षात रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद रेल्वे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणणार
2018 पर्यत 35000 रेल्वेमार्ग उभारणार
नवा मेट्रो रेल कायदा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!