जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सव
जुन्नर: शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक […]