Information

शशांक केतकरचे झी मराठीवर पुनरागमन

February 9, 2021 0

सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय. आता ह्या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असणार हे सरप्राईझ असणार आहे, शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल. त्यामुळे जरा उत्सुकता ताणून धरा.

News

बुलडाणा अर्बनच्या स्वर्गरथाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण

February 6, 2021 0

गडहिंग्लज:बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शववाहिका म्हणजेच स्वर्गरथाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. अद्ययावत व सुसज्ज वाहनावर आधारित ही शववाहिका गडहीग्लजकरांच्या सेवेत दाखल झाली.बुलढाणा अर्बन व  विजयकुमार राजाराम शहा यांच्या संयुक्त […]

Information

प्रथमेश व काजलचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘ओह माय घोस्ट’

February 4, 2021 0

मुंबईत अंधेरी येथील सीटी माॅल मधील पीवीआर ईसीएक्स मध्ये सिनेमा ‘ओह माय घोस्ट’ मधील मुख्य कलाकार प्रथमेश परब व  काजल शर्मा बरोबर मजेदार गप्पा-गोष्टी केल्या. हॉरर कॉमेडी टाइपचा हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र […]

News

आप’च्या महापालिका निवडणुक रिक्षा प्रचाराचा शुभारंभ

February 4, 2021 0

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूकीच्या तयारीसाठी आता आम आदमी पार्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. यामध्ये शहरातील मतदारांसोबत ‘मिसळ पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम गेला महिनाभर सुरू आहे, तसेच बाजारपेठांमध्ये फिरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून देणगी स्विकारत ‘लोकवर्गणीतून […]

News

डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात

February 4, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा २०२१’ या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे,अशी […]

1 2 3
error: Content is protected !!