News

शिवसेनेकडून सीपीआर रुग्णालयास रु.५० लाखांचे व्हेंटीलेटर

May 23, 2021 0

कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट राज्यावर घोंगावत असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास रु.५० लाखांचे व्हेंटीलेटर प्रदान करण्यात आले. राज्य नियोजन […]

News

कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला २३ लाखाचा निधी :आ.चंद्रकांत जाधव

May 21, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी आज दिला. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार चंद्रकांत जाधव यांनी […]

News

लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत मानवी जीवन पूर्ववत होणार नाही: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

May 21, 2021 0

कागल:जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत मानवी जीवन पूर्ववत होणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.  कागल कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने […]

News

गोकुळ कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धांसाठी आपुलकीचा हात, स्व:खर्चाने केले ताकाचे वाटप

May 21, 2021 0

कोल्‍हापूरः कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलिस आणि महापालिका कर्मचारी दिवसरात्र , ऊन पावसात देखील ड्यूटी बजावत आहेत . कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ( गोकुळ ) ताराबाई पार्क येथील […]

News

ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

May 21, 2021 0

कोल्हापूर:नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील कोरोना दवाखान्यांना द्यावयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहाच्या […]

News

शहाजीराजे कोविड सेंटर चे उद्घाटन

May 20, 2021 0

कोल्हापूर: वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, दसरा चौक, येथे मावळा ग्रुप व यशवंतराव चव्हाण हॉमोओपॅथीक हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या शहाजीराजे कोविड सेंटरचे आज उद्घाटन झाले. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या जास्त आहे. […]

News

‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद

May 20, 2021 0

कोल्हापूर: आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या पराक्रमाविषयी चर्चा होणे अपेक्षित असतांना ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जो विशाळगड नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या […]

News

मिशन वायू अंतर्गत कोल्हापूरसाठी ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त

May 19, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’ अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त झाले आहे . जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर या ठिकाणी हे साहित्य देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार […]

News

शिवसेनेच्यावतीने सीपीआर येथे हळदयुक्त दूध वाटप

May 19, 2021 0

कोल्हापूर: शिवसेनेच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे हळदयुक्त गरम दूध वाटण्याचा उपक्रम घेण्यात आला असून हळद युक्त दूध वाटपाचा उपक्रम शनिवार दि २२ मे पर्यत रोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. याचा […]

News

मराठा समाजाची फसवणूक, आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का? चंद्रकांत पाटील

May 18, 2021 0

मुंबई: राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक व दिशाभूल चालू आहे. आघाडी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यास दिरंगाई का होत आहे, असा सवाल भारतीय जनता […]

1 2 3 4 5 7
error: Content is protected !!