गोकुळमार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णाना व नातेवाईकांना दूध वाटप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय,सेवा हॉस्पिटल,आयसोलेशन हॉस्पिटल कोल्हापूर येथील रुग्णांना व नातेवाईकांना जागतिक दुग्ध दिना निमित्ताने संघाकडून एक हजार सुगंधी दुधाचे पॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) म्हणाले […]