कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा सत्कार सोहळा उत्साहात
कागल:आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहर्यावरील हास्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास […]