आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ५६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार
कागल : शिक्षकांनो……, तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवा, असे आवाहन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता आहेत, असे गौरवउद्गारही त्यांनी काढले. कागलमध्ये आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने […]