भागिरथी महिला संस्थेकडून पोलिसांना रक्षांबंधन
कोल्हापूर:सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भागिरथी महिला संस्थेच्या वतीने यंदा सलग […]