News

आमची शिवसेना हिच खरी शिवसेना: राजेश क्षीरसागर

July 8, 2022 0

कोल्हापूर :आमची शिवसेना हिच खरी शिवसेना आहे असे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होवून त्यांना पाठींबा दिला. ही आम्हा शिवसैनिकांची बंडखोरी नसून, शिवसेना संपवायला निघालेल्या […]

News

गोकुळ ग्रामीण पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील चुयेकर बिनविरोध 

July 7, 2022 0

कोल्‍हापूरः  कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत मा.शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर ‘ यांची व्हा.चेअरमनपदी आय.ए.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी नूतन संचालकांचा सत्कार गोकुळ […]

News

पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा : आमदार जयश्री जाधव

July 6, 2022 0

कोल्हापूर : पूराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज […]

Information

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी :जिल्हाधिकारी

July 1, 2022 0

कोल्हापूर : तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

Commercial

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीची अद्ययावत सेवा कोल्हापुरातही उपलब्ध

July 1, 2022 0

कोल्हापूर: नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी भारतातील अग्रगण्य प्रजनन क्षमता आणि आयव्हीएफ साखळींपैकी एक आहे. कोल्हापूर येथे नवे केंद्र सुरू करून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपला विस्तार केला आहे. शहराच्या मध्यभागी असलेले, कोल्हापूर केंद्र नोव्हाचे ५४ वे केंद्र […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी नंतर कोल्हापुरात शिवसैनिकांचा आनंदोत्सव

June 30, 2022 0

कोल्हापूर : गेले दहा दिवस सुरु असलेल्या राजकीय घडामोडी नंतर शिवसेनेचे नेते नाम.श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतली. या शपथविधी नंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी साखर – पेठे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष […]

News

गव्हर्मेंट सर्वांस बँकेकडून राजर्षी शाहू कृतज्ञ त्या पर्व ठेव योजनेचा शुभारंभ

June 30, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी:राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी ३ जुलै रोजी शाहू सांस्कतिक भवन, मार्केट यार्ड येथे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या […]

Information

नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर द्यावा :जिल्हाधिकारी राहूल रेखावार

June 28, 2022 0

कोल्हापूर: सारथीच्या अल्प काळातील कामांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या योजना तसेच सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेवून नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यावेळी केले.छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व […]

Commercial

कल्याण ज्वेलर्सच्या नव्या दालनचा कोल्हापुरात भव्य शुभारंभ

June 27, 2022 0

कोल्हापूर : भारतातील एक सर्वात मोठी ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्सने कोल्हापुरात नवे दालन सुरु केले आहे. शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर येथे मार्तंड कॉम्प्लेक्समध्ये नवे शानदार शोरूम सुरु करून कल्याण ज्वेलर्स ब्रँडने कोल्हापुरात पदार्पण केले आहे. हे […]

News

पत्रकारिता विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव

June 26, 2022 0

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज ‘कृतज्ञता पर्व’ साजरे झाले. या लोकोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या […]

1 17 18 19 20 21 46
error: Content is protected !!