राजकोट येथे युवराज संभाजीराजेनी केले शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर: गुजरात मधील राजकुमार कॉलेज, राजकोट येथे युवराज संभाजीराजे यांनी उपस्थित राहून राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना अभिवादन केले. महाराजांचे शिक्षण याच शाळेत झाले होते.राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त संभाजीराजेंनी कॉलेज प्रशासनास पत्रव्यवहार केला होता. […]