स्पीडफोर्स-ड्रीम सर्व्हिसेस शोरूम निगडेवाडी इथं सुरू
कोल्हापूर: स्पीडफोर्स मल्टी-ब्रँड टू व्हीलर सर्व्हिस साखळीतील नवी शाखा कोल्हापुरात सुरू झाली आहे. करवीर तालुक्यातील निगडेवाडी इथं स्पीडफोर्स-ड्रिम सर्व्हिसेस या नावानं ही शाखा सुरू झाली असून, यामध्ये नवीन दुचाकींची विक्री, विक्रीपश्चात सेवा तसेच जुन्या गाडयांची […]