News

जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न लवकरच निकाली काढणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

February 19, 2022 0

मुंबई :कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडीओची जागा भारतरत्न कै.लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. या स्टुडीओतील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडीओज […]

News

चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन

February 18, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ व्हर्चुअल चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, […]

Entertainment

या अभिनेत्याच्या आईने धरला ‘पुष्पा’च्या गाण्यावर ठेका

February 17, 2022 0

सोशल मीडियावर विविध रंजक, मसालेदार पोस्ट्स आणि सुविचार टाकत आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवणारे नाव म्हणजे अनुपम खेर.खेर आपल्या ‘कू’ अकाउंटच्या माध्यमातून कामाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक पोस्ट्स करत असतात. अशीच एक मजेदार पोस्ट त्यांनी आज […]

News

“व्हायब्रंट महाएक्सपो “प्रदर्शनामूळे उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी: पालकमंत्री सतेज पाटील

February 15, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगात काम करत असून येत्या चार वर्षात कोल्हापूर हे पुण्या मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनेल असा विश्वास […]

News

पर्यटन विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यास रु.३१ कोटींचा निधी मंजूर

February 14, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येत आहे. रोज हजारो पर्यटक कोल्हापूरला भेट देत असतात. पर्यटकांना कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती व्हावी, पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी विविध कामासाठी निधी मिळावा म्हणून राज्याच्या पर्यटन विभागाकडे […]

News

महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार :अरुणभाई दुधवडकर

February 14, 2022 0

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही […]

News

माझ्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न: राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसागर यांची माहिती

February 12, 2022 0

कोल्हापूर: जयप्रभा स्टुडिओमधील जागेच्या खरेदीबाबत माझा कोणताही संबंध नाही. आम्ही त्यात पैसे लावले नसून प्रत्येक कोल्हापूरच्या आंदोलनांमध्ये माझा नेहमीच पुढाकार असतो. उत्तर विधानसभा पोटनिवडणूक जवळ आल्यामुळे काही राजकीय लोकांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचले आहे. […]

News

कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

February 10, 2022 0

कोल्हापूर  : नगरविकास मंत्री म्हणून नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा कोल्हापूर शहरास वरदहस्त लाभला आहे. त्यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरास कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला आहे. शहराचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनेने आखले असून, नगरविकास मंत्री […]

News

गरिबांचे आधार ठरणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर देशात आदर्श;आरोग्य मंत्री राजेश टोपे

February 10, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकीतून देशात कॅन्सर रुग्णावर आधुनिक तंत्रज्ञानातून उपचार करणारे डाॅ.सुरज पवार यांचे कोल्हापूर कॅन्सर सेंटर गोर गरिबांसाठी आधार ठरलेले आहे.रुग्णसेवेसाठी येथील अद्यावत तंत्रज्ञानाचा ध्यास पाहता,राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील सुधारणांसाठी त्यांचे थिंक टॅंक म्हणून मार्गदर्शन घेतले […]

Entertainment

अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!कु वर शेअर केली पोस्ट

February 9, 2022 0

बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर […]

1 37 38 39 40 41 46
error: Content is protected !!