News

आनंदराव पाटील- चुयेकर यांनी ‘गोकुळ’ चा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला : मंत्री हसन मुश्रीफ

January 16, 2022 0

कोल्हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) चे संस्‍थापक व शिल्‍पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा ८ वा स्‍मृतीदिन कार्यक्रम गोकुळ प्रकल्‍प येथे  राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो व संघाचे चेअरमन मा. विश्वास पाटील […]

Information

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर पोस्ट केला एक व्हीडिओ

January 14, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर नुकताच एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या भावुक व्हीडिओत म्हणतात, “मी एका छोट्याशा शहरातून येतो. इथं आईचा पदर कुठकुठल्या कामांसाठी वापरला जातो ते बघुया. डोळ्यातले अश्रु पुसायला आईचा […]

Information

कू अॅपने स्वीकारली ‘स्वैच्छिक आचारसंहिता’; निवडणूक कायदे आणि पद्धतींवरील युजर्सचा विश्वास वाढण्यास होणार मदत

January 14, 2022 0

 आगामी निवडणुकांशी संबंधित सोशल मीडियावरील चर्चा-संवाद सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलत, कू अॅपने ‘स्वैच्छिक आचारसंहिता’ स्वीकारली आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे तयार करण्यात आलेली, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी IAMAI द्वारे […]

News

पानिपत मराठा शौर्य दिनी शहीद मावळ्यांना शिवसेनेच्यावतीने अभिवादन

January 14, 2022 0

कोल्हापूर : १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्य गाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदविलेल्या पानिपतच्या युद्धात मराठांच्या पराभव जरी झाला असला तरी मराठा सामर्थ्याचे, धाडसाचे, शौर्याचे दर्शन या दिवशी झाले. पानिपतच्या युद्धात रक्त […]

News

सीपीआर मधील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या त्वरीत थांबवा : भारतीय जनता पार्टीची जोरदार निदर्शने

January 14, 2022 0

कोल्हापूर  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य, गोर-गरीब लोकांचा आधारवड असणारा दवाखाना, जिल्ह्याची आरोग्य वाहिनी म्हणून छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) ओळखले जाते. परंतु याठिकाणी असणाऱ्या समस्या सुरु असणारा सावळा गोंधळ पाहता याठिकाणची असणारी परिस्थिती राम भरोसे असल्याचे […]

Entertainment

तेजस आणि अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

January 12, 2022 0

कोल्हापूर: ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2022 […]

News

जमिनी पिठाच्या… फक्त कसण्यासाठी शेतकऱ्यांकडे: स्वामी विद्यानृसिंह भारती

January 12, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: राजेरजवाड्यांना पिठाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींचे पिठाच्या वतीने जतन केले जात असून प्रत्यक्ष त्या जमिनी कसण्यासाठी शेतकऱ्यांकडेच आहेत अशी माहिती जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ […]

Entertainment

जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा – मल्हारच्या कोल्हापुरतील पत्रकारांसोबत दिलखुलास गप्पा

January 11, 2022 0

कोल्हापूर : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अश्या अंतरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अंतरावर तिच्या […]

News

दुसऱ्या टप्प्यात बांधणार १० हजार किमीचे रस्ते:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 11, 2022 0

कोल्हापूर:राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]

No Picture
News

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात “ई-श्रम कार्ड”ची मोफत नोंदणी सुरू

January 10, 2022 0

कोल्हापूर : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे यासाठी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे कार्यालय कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. असंघटित […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!