शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट
कोल्हापूरःशेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील […]