News

सुवर्ण सतेज संकल्पनेतून, जिल्ह्यातील 50 हजार गरजूंना शाश्वत लाभ देणार:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सुरूवात

April 14, 2022 0

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सतेज संकल्पनेतून, जिल्ह्यातील 50 हजार गरजूंना शाश्वत लाभ देण्याचा निर्धार ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याची सुरुवात आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते […]

Commercial

भव्य औद्योगि “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनाचे येत्या १५ ते १८ एप्रिलला आयोजन 

April 13, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री […]

Uncategorized

सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने मोफत अन्नछत्राचे जोतिबा डोंगरावर आयोजन

April 13, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेली 19 वर्षे सातत्याने भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. परंतु मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे व निर्बंधांमुळे जोतिबाची यात्रा होऊ शकली नाही. परंतु यावर्षी ही यात्रा 16 एप्रिल रोजी […]

News

हिंदुत्व हा भाजपाचा श्वास: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

April 13, 2022 0

कोल्हापूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने गोकुळ मार्फत सत्कार

April 12, 2022 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने महाराष्ट्राचे गृहराज्‍य मंत्री व कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटीलसाहेब यांचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील […]

News

दुपारी एक वाजेपर्यंत 37 टक्के मतदान

April 12, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर विधानसभा उत्तर पोटनिवडणूकिसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले.तर 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले.पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसेच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या अधिकृत […]

Commercial

अत्याधुनिक सीबीसिटी मशिन प्रथमच कोल्हापुरात शहा एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड क्लिनिकमध्ये दाखल

April 11, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील शाहूपुरी येथील शहा एक्स-रे व अल्ट्रासाउंड क्लिनिक या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये प्रथमच केअर स्ट्रीम कंपनीचे अत्याधुनिक सीबीसिटी मशीन म्हणजे कोन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी मशीन दाखल झाले आहे. याचा फायदा कोल्हापुरातील सर्व डेंटिस्ट म्हणजे […]

News

भाजपचे कोणते उत्तर भाजपच निरुत्तर: अशोक चव्हाण

April 11, 2022 0

भाजपचे कोणते उत्तर भाजपच निरुत्तर: अशोक चव्हाण कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत भाजप कडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप होत आहेत. हे चिंताजनक आहे. त्यामुळेच उत्तर मतदारसंघात भाजप हे उत्तर नाही तर भाजपच निरुत्तर आहे. […]

News

कागलमध्ये बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ….

April 11, 2022 0

कागल :सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, तत्कालीन मुख्य […]

News

कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 10, 2022 0

कोल्हापूर: मर्दानी मर्दासारखे लढले पाहिजे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे.माझे आजोबा आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!