गोकुळ दूध संघातर्फे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार…
कोल्हापूरःकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्य संघाचे चेअरमन मा.विश्वास पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला .यावेळी डोंगळे साहेब सत्कारास उत्तर देताना […]