News

हज फाउंडेशनच्या वतीने यात्रेकरूंना गुरुवारपासून तीन दिवस हज यात्रेतील विधींचे प्रशिक्षण

May 11, 2022 0

कोल्हापूर – कोरोनाच्या तब्बल दोनवर्षाच्या संक्रमण काळातून अवघे जग आता सावरत आहे.अशातच दोन वर्षे सौदी अरेबिया मधील सरकार ने बंद केलेली हज यात्रा यंदा मात्र वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्यासाठी काही नियमांच्या अधीन राहून खुली केली […]

News

राजरामपुरी येथील पार्किंग आणि होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील: सतेज पाटील

May 10, 2022 0

कोल्हापूर: राजारामपुरी परिसरातील पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यापारी, नागरिक, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांच्या समवेत सविस्तर बैठक घेतली.छत्रपती राजाराम महाराज यांनी वसवलेली राजारामपुरी हि कोल्हापूर शहराच्या अर्थकारणाचे मोठे केंद्र असून काळाच्या ओघामध्ये […]

News

कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर:पालकमंत्री ना.सतेज पाटील

May 9, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पहिलेच उभारण्यात येणाऱ्या इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार […]

News

राजाराम बंधारा पर्यायी पुलाच्या भुसंपादनात जमिनधारकांची समजूत काढू : राजेश क्षीरसागर

May 9, 2022 0

कोल्हापूर: दर वर्षीच्या पूरस्थितीत शहराला जोडणारा राजाराम बंधारा रस्ता पाण्याखाली जातो. यामुळे आसपासच्या 20 ते 25 गावांचा संपर्क तूटला जातो. सदर रस्ता बंद झाल्याने पूर स्थितीत सुमारे दोन महिने हा रस्ता वाहतूकीस बंद होत असल्याने […]

News

बांधकाम कामगारांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवा:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

May 9, 2022 0

बहिरेवाडी:बांधकाम कामगारांच्या आयुष्याचे कोटकल्याण करण्याची क्षमता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे. हे मंडळ म्हणजे बांधकाम कामगारांसाठी न आटणारा समुद्र आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या योजना […]

News

कोल्हापुरात आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडवर प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरीची उभारणी

May 9, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत […]

News

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज व राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

May 9, 2022 0

कोल्हापूर : ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित […]

News

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांची प्रतिमा असलेली दिनदर्शिका प्रकाशित

May 7, 2022 0

कोल्‍हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारातून आणि कल्पनाशक्तीतून विविध क्षेत्राचा कायापालट झाला आहे. त्यांच्या स्वर्गवासानंतरही १०० वर्षांनीसुद्दा आज आपण त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयींची गोड फळे चाखत आहोत. […]

News

राजर्षि शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या वास्तूंचे संवर्धन हीच खरी आदरांजली : राजेश क्षीरसागर

May 5, 2022 0

कोल्हापूर  : लोकराजा राजर्षि शाहू महाराज कोल्हापूरचे भाग्यविधाते आहेत. त्यांचा वारसा कोल्हापूरकराना लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्य समजतो. राजर्षि शाहू महाराजांनाची कृपादृष्टी लाभलेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे. व्यापार, क्रीडा, कला, […]

Entertainment

जीव माझा गुंतला कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मे आपल्या कलर्स मराठीवर

May 4, 2022 0

मुंबई  : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!