मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी नंतर कोल्हापुरात शिवसैनिकांचा आनंदोत्सव
कोल्हापूर : गेले दहा दिवस सुरु असलेल्या राजकीय घडामोडी नंतर शिवसेनेचे नेते नाम.श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतली. या शपथविधी नंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी साखर – पेठे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष […]